+91 9021757353 / +91 8007474503
Chh. Sambhajinagar & Jalgaon, Maharashtra
सोम - शनि: 9:00 AM - 6:00 PM
फॉन्ट:
छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था

छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था

REG NO-699(MH) F 5559
अधिकृत माहिती

संस्थेविषयी (About Sanstha)

छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था - REG NO 699(MH) F 5559

शासकीय नोंदणी व प्रमाणपत्रे

अधिकृत नोंदणी व मान्यता प्रमाणपत्रे (Legal Registration Certificates)

संस्थेची अधिकृत नोंदणीपत्रे, धर्मादाय आयुक्त मान्यता व प्रमाणपत्रे पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

संस्था नोंदणी प्रमाणपत्र (Reg No 699/MH)
झूम करून पहा

संस्था नोंदणी प्रमाणपत्र

Reg No. 699 (MH) | संस्था नोंदणी अधिनियम १८६०
सार्वजनिक विश्वस्त नोंदणी प्रमाणपत्र (F-5559)
झूम करून पहा

सार्वजनिक विश्वस्त नोंदणी पत्र

Reg No. F 5559 | मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५०
संस्था नियमावली व उद्दिष्टे
झूम करून पहा

संस्था नियमावली व घटना

अधिकृत घटना, उद्दिष्टे व कार्यक्षेत्र
आयकर सूट व इतर शासकीय मान्यता
झूम करून पहा

शासकीय मान्यता पत्र

धर्मादाय आयुक्त व विशेष प्रकल्प परवानगी
ध्येय व उद्दिष्टे

आमचे ब्रीदवाक्य, ध्येय आणि दृष्टीकोन

दृष्टीकोन (Vision)

समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा सुलभ रीतीने उपलब्ध करून देणे.

ध्येय (Mission)

मोफत आरोग्य शिबीरे, फॅमिली हेल्थ कार्ड योजना व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने सर्वसामान्यांचे वैद्यकीय खर्च कमी करणे.

मूल्ये (Core Values)

पारदर्शकता, सामाजिक समता, निस्वार्थ सेवा, गुणवत्तापूर्ण आरोग्य आणि जनहित ही आमची प्रमुख मूल्ये आहेत.