फॅमिली हेल्थ कार्ड योजना व सवलत माहिती पत्रक
छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेचे फॅमिली हेल्थ कार्ड म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य रक्षणाची हमी.
तुमच्या अंदाजित वैद्यकीय बिलावर संस्था कार्डमुळे किती थेट रुपयांची बचत होईल ते खाली शोधा:
खालील फॉर्म भरा व आपले अधिकृत फॅमिली हेल्थ कार्ड त्वरित प्राप्त करा.
डावीकडील फॉर्म भरून बटनावर क्लिक केल्यास आपले अधिकृत डिझिटल हेल्थ कार्ड येथे क्यूआर कोडसह जनरेट होईल.
संस्थेशी संलग्न असलेल्या कोणत्याही रुग्णालय, लॅब किंवा मेडिकलमध्ये उपचार घेण्यापूर्वी किंवा बिल भरण्यापूर्वी आपले फॅमिली हेल्थ कार्ड दाखवा. आपणास ठरवून दिलेली सवलत त्वरित मिळेल.
एका फॅमिली हेल्थ कार्डवर कुटुंबप्रमुखासह पती/पत्नी, आई/वडील आणि मुलांचा समावेश असतो.
फॅमिली हेल्थ कार्ड हे जारी केल्याच्या तारखेपासून १ वर्षासाठी वैध असते. त्यानंतर संस्था कार्यालयातून नूतनीकरण (Renew) करता येते.
चित्र (Image) वर क्लिक करून मोठ्या आकारात पहा (Click image to view in large full-screen view).