Reg. No. 699/MH F 5559 छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
Notice & Disclaimer

वैद्यकीय व सेवा अस्वीकरण (Medical Disclaimer)

आरोग्य सेवा व मार्गदर्शनासंबंधी अधिकृत सूचना

१. माहितीपर स्वरूप (Informational Purpose Only)

या वेबसाईटवर दिलेली माहिती, संलग्न रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि फॅमिली हेल्थ कार्ड सवलतींची माहिती ही केवळ सामाजिक व माहितीपर हेतूने प्रकाशित केली आहे. ही माहिती तातडीच्या आपत्कालीन वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही.

२. रुग्णालय व डॉक्टर्स सेवा (Third-Party Medical Services)

सर्व वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया आणि चाचण्या या संबंधित हॉस्पिटल्स आणि नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत दिल्या जातात. वैद्यकीय निदानासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

३. आपत्कालीन वैद्यकीय मदत (Emergency Medical Care)

कोणत्याही गंभीर किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ जवळच्या शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात संपर्क साधावा किंवा १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क करावा.