Reg. No. 699/MH F 5559 छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
Website Terms

अटी व शर्ती (Terms & Conditions)

वेबसाईट वापरासंबंधी अधिकृत नियम व अटी

१. वेबसाईट वापराची मंजुरी (Acceptance of Terms)

ही वेबसाईट वापरून आपण छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व नियम व अटींशी सहमत आहात. संस्थेच्या मान्यतेशिवाय वेबसाईटवरील साहित्य, छायाचित्रे किंवा कागदपत्रे व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे.

२. फॅमिली हेल्थ कार्ड नियम (Health Card Usage Rules)

फॅमिली हेल्थ कार्ड हे संस्थेशी संलग्न रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सवलत मिळवण्यासाठी वापरले जाते. कार्ड नूतनीकरण आणि सवलत टक्केवारी संबंधित रुग्णालयाच्या नियमांनुसार व संस्थेच्या धोरणानुसार बदलते.

३. कॉपीराईट व बौद्धिक संपदा (Intellectual Property)

वेबसाईटवरील सर्व लोगो, मजकूर, चित्रे व अधिकृत कागदपत्रे हे छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या मालकीचे आहेत. (Reg. No. 699/MH F 5559).